मल्चिंग पद्धतीने कांदा लागवड | बेड आणि मल्चिंग पेपरचा योग्य वापर
✅ गादी वाफा / बेड पद्धती म्हणजे काय?
✅ मल्चिंग पेपर लावताना कोणती काळजी घ्यावी?
✅ एक एकरात अडीच लाख कांद्याची रोपे कशी लावायची?
✅ ड्रिपसह मल्चिंग – जलसंधारण आणि जास्त उत्पादनाचा फंडा
✅ मल्चिंगचे फायदे – तण नियंत्रण, पाण्याची बचत, कांद्याचा आकार व शेल्फ लाइफ वाढ