गोगलगाय नियंत्रणाचे प्रभावी उपाय | शंके व शेंबडी गोगलगायचा बंदोबस्त
✅ या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळेल सविस्तर माहिती:
🔹 गोगलगायची ओळख व प्रकार
🔹 पिकांवर होणारे नुकसान
🔹 गोगलगाय कशा प्रकारे पसरते
🔹 मशागत, जैविक व रासायनिक नियंत्रणाच्या प्रभावी पद्धती
🔹 5% मिठाचे द्रावण, बोर्ड पेस्ट, मेलाल्डिहाईड मिश्रण यांचा योग्य वापर