Agriculture Tips

Paddy Crop

धन सिरीज भाग-१

लागवडीपूर्व तयारी आणि योग्य वाण
या भागात जाणून घ्या:


✔ शेताची योग्य तयारी कशी करावी
✔ वाणांची निवड – IR-64, Indrayani, Hybrid
✔ बीजप्रक्रिया – ट्रायकोडर्मा, थायरम वापराचे फायदे
✔ रोपवाटिका कधी आणि कशी सुरू करावी

 

 

धान सिरीज भाग २

खत व्यवस्थापन: किती, कधी आणि कसं?
या भागात जाणून घ्या:

  ✔ लागवडीपूर्वीचं खत नियोजन – शेणखत, DAP, पोटॅश
  ✔ 20 दिवसांनी – युरिया + झिंक सॉल्फेट
  ✔ 45 दिवसांनी – दुसऱ्यांदा युरिया + मायक्रोन्युट्रिएंट्स
  ✔ जैविक पर्याय – गोमूत्र, संजीवक

 

 

धान सिरीज भाग ३

किडी व रोग नियंत्रणाचे स्मार्ट उपाय!
या भागात जाणून घ्या:

✔ शेगाळ अळी – उपाय: क्लोरपायरीफॉस / इमिडाक्लोप्रिड फवारणी
✔ खोडकूज रोग – कार्बेन्डाझिम + मॅन्कोझेबचा उपयोग
✔ करपा / ब्लास्ट – वेळेवर औषधं व नैसर्गिक उपाय
✔ नैसर्गिक उपाय – नीम अर्क, डशपर्णी, गोमूत्र मिश्रण
✔ शिफारस: आठवड्यातून एकदा शेतात फेरी मारा!

 

 

धान सिरीज भाग-४

कापणी, मळणी व विक्री नियोजन
या भागात जाणून घ्या:

  ✔ कापणीची योग्य वेळ – पानं वाकणं आणि पिवळसर रंग येणं
  ✔ मळणी – सुकवूनच करा; ओलावा 14% पेक्षा कमी
      विक्रीचे पर्याय
  ✔ सरकारी केंद्रे – MSP मिळतो, पण वेळ लागतो
  ✔ खासगी व्यापारी – रोख रक्कम मिळते, पण दर कमी
  ✔ FPC गट – गटातून विक्री केल्यास दर व वजनात फायदा

धान सिरीज भाग ५

संपूर्ण नफा-तोटा हिशोब!
या भागात जाणून घ्या:

✔ खर्च
✔ उत्पादन
✔ बाजारभाव
✔ उत्पन्न
✔ नफा
✔ नियोजन, वेळेवर फवारणी