Agriculture Tips

Sowing tur

 

 

भाग १- तुरीसाठी योग्य हवामान आणि जमीन तयार करणे


🌱 तुरीसाठी योग्य हवामान – तापमान, पावसाचं प्रमाण आणि पेरणीचा योग्य हंगाम
🌱 कोणती जमीन योग्य – काळी, मध्यम जमीन आणि pH मूल्य किती असावं?
🌱 जमिनीची खोल नांगरणी, कुळवणी, आणि पाटा वापरून आखणी
🌱 शेणखत, वाफा तयार करणे, निचऱ्याची व्यवस्था आणि शेताचे मोजमाप
🌱 पावसाळ्यात मातीचे नुकसान टाळण्यासाठी योग्य उपाय

 

 

भाग २- तुरीची बियाणे निवड, बीजप्रक्रिया व पेरणी

  🌱 महाराष्ट्रासाठी योग्य तूर वाण
  🌱 बियाण्याचं प्रमाण, शुद्धता आणि अंकुरणाची तपासणी
  🌱 बीजप्रक्रिया, रासायनिक व जैविक दोन्ही पद्धतींचं महत्त्व
  🌱पेरणीची योग्य वेळ, अंतर आणि खोली
  🌱माती ओलसर हवी, पण चिकट नको, हे टाळा!
  🌱अवशेष न जाळता त्याचे व्यवस्थापन करा, पर्यावरणपूरक शेती

 

 

भाग ३- तुरीसाठी खत व्यवस्थापन व फवारणी मार्गदर्शन

🌱 माती परीक्षणाचं महत्त्व
🌱 बेसल डोसची योग्य मात्रा
🌱 जैविक खतांचा समावेश
🌱 फोलिअर फवारणीचे वेळापत्रक
🌱 फवारणीच्या योग्य पद्धती
🌱 खतांचे अति प्रमाण,समतोल व्यवस्थापन

 

 


भाग ४- तुरीवरील कीड व रोग व्यवस्थापन


  🌱 शेंगा पोखरणारी अळी Helicoverpa – जैविक आणि रासायनिक नियंत्रण
  🌱पाने खाणारी अळी Leaf Webber – प्रभावी फवारणी
  🌱फ्युजेरियम विल्ट, लीफ स्पॉट, आणि खोड कुज – निदान आणि उपाय
  🌱समेकित कीड व्यवस्थापन IPM – फेरपालट, फेरोमोन ट्रॅप्स, ट्रायकोग्रॅमा कार्ड
  🌱 तण व्यवस्थापन आणि कीटक निरीक्षणाचं महत्त्व

 

 

भाग ५- तुर काढणी ते विक्री


🌱 कधी करावी काढणी?
🌱 मळणीसाठी योग्य पद्धती – हातमळणी vs मशीन
🌱 साठवणूक करताना कोणती काळजी घ्यावी?
🌱 APMC, ई-नाम आणि FPO मार्फत विक्रीचे स्मार्ट पर्याय
🌱 नफा वाढवण्यासाठी ग्रेडिंग, आर्द्रता नियंत्रण आणि सेंद्रिय तंत्र