Agriculture Tips

Corn cultivation

 

 

मका लागवड ते विक्री भाग-1

योग्य वेळ आणि हवामान
मका लागवडीसाठी योग्य वेळ आणि हवामानाचं नियोजन यावर सविस्तर माहिती जाणून घ्या.

🌱 या भागात आपण काय पाहणार आहोत?
🌱 मका लागवडीसाठी योग्य वेळ कोणती आहे?
🌱  मका वाढण्यासाठी हवामान कसं असावं?
🌱  खरीप की रब्बी – कोणता हंगाम फायदेशीर?

 

 

मका लागवड भाग-2

योग्य जमीन आणि खत व्यवस्थापन
मका लागवडीसाठी योग्य जमीन कशी असावी, आणि खत व्यवस्थापन कसं करावं, हे शास्त्रीयदृष्ट्या समजून घ्या.

  🌱 या भागात आपण काय पाहणार आहोत?
  🌱माती परीक्षण का आवश्यक आहे?
  🌱 मका लागवडीसाठी सर्वोत्तम जमीन कोणती?
  🌱 कोणतं सेंद्रिय खत किती आणि केव्हा वापरावं?
  🌱 पेरणीवेळी कोणती रासायनिक खते वापरावीत?
  🌱सूक्ष्म अन्नघटकांचं महत्त्व आणि फवारणी
  🌱 खतांचे योग्य प्रमाण आणि वेळ, पीक उत्पादनासाठी महत्त्वाचं!

 

 

मका लागवड भाग-3

प्रमुख किडी, रोग आणि नियंत्रण
मक्यावर होणाऱ्या प्रमुख किडी आणि रोगांचं प्रभावी नियंत्रण

🌱 या भागात आपण काय पाहणार आहोत?
🌱 मक्यावर येणाऱ्या किडी कोणत्या आहेत?
🌱 पीकावर कसा परिणाम होतो?
🌱 कोणकोणत्या औषधांचा वापर करावा?
🌱 प्रमुख रोगांची लक्षणं व नियंत्रण
🌱 सेंद्रिय उपाय, फेरनियोजन आणि सावधगिरी

 

 

मका लागवड भाग-4

उत्पादन आणि कापणी
मक्याचं उत्पादन आणि कापणी- यशस्वी शेतीचा अंतिम टप्पा, जो ठरवतो तुमचा नफा

  🌱 या भागात तुम्हाला काय मिळणार आहे?
  🌱 कापणीची योग्य वेळ ओळखण्याची सोपी लक्षणं
  🌱 कापणी करताना घ्यायची काळजी
  🌱 कणस सोलणी आणि वाळवणाची योग्य पद्धत
  🌱 एकराला किती उत्पादन अपेक्षित असतं?
  🌱 उत्पादन वाढवण्यासाठी कोणती varieties निवडाव्यात?

 

 

मका लागवड भाग-5

साठवणूक आणि विक्री
या भागात आपण जाणून घेणार आहोत.

  🌱 मक्याचं व्यवस्थित वाळवणं आणि साठवणूक
  🌱 बुरशी आणि कीड टाळण्यासाठी उपाय
  🌱 साठवणुकीसाठी योग्य आर्द्रता किती असावी?
  🌱 विक्रीसाठी योग्य वेळ कोणती?
  🌱 मोबाईल अ‍ॅप्स, ई-नाम आणि बाजार समितीच्या मदतीने भाव समजून घ्या
  🌱 सरकारी हमीभाव आणि खरेदी केंद्रांची माहिती