सोयाबीन लागवड – भाग-५
सोयाबीन पिकाचं उत्पादन वाढवायचं असेल, तर खत व्यवस्थापन आणि फवारणी हे अंतिम पण अत्यंत महत्त्वाचे टप्पे आहेत.
🌱 माती परीक्षणाचं महत्त्व व खतांची गरज
🌱 मूलखत (Basal Dose) – नत्र, स्फुरद, पालाश यांचं योग्य प्रमाण
🌱 जैविक व सेंद्रिय पर्याय – रायझोबियम, पीएसबी, कंपोस्ट, ह्युमिक अॅसिड
🌱 पानेतून फवारणी – योग्य वेळ, योग्य औषधं व प्रमाण
🌱 फुलधारणा व शेंगा भरण्याच्या टप्प्यावर विशेष फवारणी
🌱 उत्पादन वाढवण्यासाठी फायदेशीर टिप्स