लागवडीपूर्व तयारी आणि योग्य वाण या भागात जाणून घ्या:
✔ शेताची योग्य तयारी कशी करावी ✔ वाणांची निवड – IR-64, Indrayani, Hybrid ✔ बीजप्रक्रिया – ट्रायकोडर्मा, थायरम वापराचे फायदे ✔ रोपवाटिका कधी आणि कशी सुरू करावी
धान सिरीज भाग २
खत व्यवस्थापन: किती, कधी आणि कसं? या भागात जाणून घ्या:
किडी व रोग नियंत्रणाचे स्मार्ट उपाय! या भागात जाणून घ्या:
✔ शेगाळ अळी – उपाय: क्लोरपायरीफॉस / इमिडाक्लोप्रिड फवारणी ✔ खोडकूज रोग – कार्बेन्डाझिम + मॅन्कोझेबचा उपयोग ✔ करपा / ब्लास्ट – वेळेवर औषधं व नैसर्गिक उपाय ✔ नैसर्गिक उपाय – नीम अर्क, डशपर्णी, गोमूत्र मिश्रण ✔ शिफारस: आठवड्यातून एकदा शेतात फेरी मारा!
धान सिरीज भाग-४
कापणी, मळणी व विक्री नियोजन या भागात जाणून घ्या:
✔ कापणीची योग्य वेळ – पानं वाकणं आणि पिवळसर रंग येणं ✔ मळणी – सुकवूनच करा; ओलावा 14% पेक्षा कमी विक्रीचे पर्याय ✔ सरकारी केंद्रे – MSP मिळतो, पण वेळ लागतो ✔ खासगी व्यापारी – रोख रक्कम मिळते, पण दर कमी ✔ FPC गट – गटातून विक्री केल्यास दर व वजनात फायदा
धान सिरीज भाग ५
संपूर्ण नफा-तोटा हिशोब! या भागात जाणून घ्या:
✔ खर्च ✔ उत्पादन ✔ बाजारभाव ✔ उत्पन्न ✔ नफा ✔ नियोजन, वेळेवर फवारणी